Anushka Sharma post for Virat Kohli: विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची खास पोस्ट, विराटसाठी केल मन मोकळ; पोस्ट होतेय तुफान व्हायरल..!
Anushka Sharma post for Virat Kohli: भारतीय स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) ने कसोटी क्रिकेटला( test Cricket Retirement) अलविदा केल्यानंतर त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) खूपच भावनिक झाली आहे. १२ मे रोजी जेव्हा विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली तेव्हा अनुष्काने एक अतिशय भावनिक पोस्ट शेअर केली. लोक विराट कोहलीच्या विक्रमांबद्दल आणि टप्पे … Read more